News Flash

Video : गायिका बेला शेंडे यांच्या आयुष्यातील ‘हा’ ठरला टर्निंग पॉईंट

पाहा व्हिडीओ

प्रत्येकाच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट हा असतोच. गायिका बेला शेंडे यांनी देखील लोकसत्ताच्या ‘सहज बोलता बोलता’ या वेब संवादात त्यांच्या संपूर्ण करिअरला कोणत्या गाण्यामुळे वळण मिळाले हे सांगितले आहे.

गोड आवाजाच्या जोरावर स्वत:ची अल्पावधीत ओळख निर्माण करणाऱ्या गायिका म्हणजे बेला शेंडे. नुकताच बेला शेंडे यांनी लोकसत्ताचा वेबसंवाद ‘सहज बोलता बोलता’द्वारे चाहत्यांशी गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी शाळेतील काही आठवणी, ‘सा रे ग म’ या कार्यक्रमातील अनुभव तसेच त्यांचे पहिले गुरु कोण होते अशा अनेक वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 3:15 pm

Web Title: bela shende speaks on the turning point in her life avb 95
Next Stories
1 सिनेमागृह सुरु केल्याने लोक आणखी गोंधळतील; रुसो ब्रदर्सने व्यक्त केली भीती
2 अक्षयलाही बसला होता घराणेशाहीचा फटका, शुटींग सुरु होण्याच्या एक दिवस आधी ‘या’ अभिनेत्याला दिला रोल
3 तो एक रुपया आणि सरोज खान…; बिग बिंनी सांगितली ती अविस्मरणीय आठवण
Just Now!
X