News Flash

Video : ‘कोऱ्या पुस्तकांचा वास म्हणजे शाळेचा पहिला दिवस’, बेला शेंडे सांगतायेत शाळेच्या आठवणी

पाहा व्हिडीओ

गोड आवाजाच्या जोरावर स्वत:ची अल्पावधीत ओळख निर्माण करणाऱ्या गायिका म्हणजे बेला शेंडे. नुकताच बेला शेंडे यांनी लोकसत्ताचा वेबसंवाद ‘सहज बोलता बोलता’द्वारे चाहत्यांशी गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी शाळेतील काही आठवणींना उजाळा दिला.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शाळेतील आठवणी काही खास असतात. बेला शेंडे यांनी देखील चाहत्यांशी गप्पा मारताना शाळेतील आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी शाळेचा पहिला दिवस म्हणजे कोऱ्या पुस्तकांचा वास असे म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी शाळेतील इतर गमतीजमती देखील सांगितल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 5:47 pm

Web Title: bela shende talk about first day of school avb 95
Next Stories
1 “सलमानला खरंच कलाकार म्हणावं का?”; Wikipedia पेज पोस्ट करुन अभिनेत्याने उडवली खिल्ली
2 Video: डान्स करता करता शाहरुखने केले काजोलला किस, व्हिडीओ व्हायरल
3 अभिनेत्यावर आली भाजी विकण्याची वेळ, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X