04 June 2020

News Flash

पाहा: रणवीर देतोय सलमानला नृत्याचे धडे

या दोन्ही अभिनेत्यांचा उत्साह आणि बेधडक अंदाज यामुळे 'बिग बॉस'चा हा भाग चांगलाच रंगलेला पहायला मिळाला.

रणवीरने यावेळी 'पिंगा' या गाण्यातील दीपिका-प्रियांकाच्या नृत्याच्या काही स्टेप्स करून दाखविल्या.

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आणि सलमान खान नुकतेच ‘बिग बॉस- ९’च्या सेटवर एकत्र नाचताना दिसले. रणवीर सिंग त्याच्या आगामी ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ‘बिग बॉस’च्या सेटवर आला होता. त्यावेळी रणवीरने सलमान खानला ‘बाजीराव मस्तानी’तील ‘मल्हारी’ या गाण्यातील नृत्याच्या काही स्टेप्स शिकवल्या. रणवीरने यावेळी ‘पिंगा’ या गाण्यातील दीपिका-प्रियांकाच्या नृत्याच्या काही स्टेप्स करून दाखविल्या. एकुणच या दोन्ही अभिनेत्यांचा उत्साह आणि बेधडक अंदाज यामुळे ‘बिग बॉस’चा हा भाग चांगलाच रंगलेला पहायला मिळाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2015 5:09 pm

Web Title: bigg boss 9 ranveer singh teaches salman khan malhari dance from bajirao mastani
Next Stories
1 ‘अनुराग’ झळकला लंडनमध्ये; मराठीजनांची चित्रपटाला भरभरून दाद
2 विन डिझेलसोबत झळकणार दीपिका पदुकोण
3 ‘ढिशूम’चा फर्स्टलूक, वरूण आणि जॉन बॉलीवूडचे नवे अॅक्शन स्टार
Just Now!
X