10 July 2020

News Flash

‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीवर बलात्काराचा प्रयत्न; आपबिती ऐकून तीन दिवस जेवली नाही आई

'तो' किस्सा ऐकून अभिनेत्रीच्या आईला बसला धक्का

‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री आरती सिंह सध्या एका धक्कादायक विधानामुळे चर्चेत आहे. “वयाच्या १३व्या वर्षी एका अज्ञान व्यक्तिने माझ्यावर जबरदस्ती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता.” असे धक्कादायक विधान ‘बिग बॉस’मध्ये असताना आरतीने केले होते. यावर आता तिच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाली आरतीची आई?

“बिग बॉसमध्ये असताना आरतीने सांगितलेला तो किस्सा ऐकून मला धक्काच बसला. याबाबत तिने त्यावेळीच का सांगितले नाही याचे मला खूप दु:ख झाले. कुटुंबातील सर्वच जण दु:खी होते. जवळपास तीन दिवस मी काहीच खाल्ले नव्हते.” अशा शब्दात आरतीच्या आईने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arti Singh (@artisingh5) on

आरती सिंह बिग बॉसमधील लोकप्रिय स्पर्धक होती. खुद्द सलमान खानने देखील तिची प्रचंड स्तुती केली होती. मात्र बिग बॉसच्या अंतिम पाच स्पर्धकांमधून ती बाहेर पडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2020 5:17 pm

Web Title: bigg boss arti singh mom didnt eat for 3 days after she spoke about rape attempt on her mppg 94
Next Stories
1 प्रियांकाच्या घरचा दरवाजा उघडला आणि समोर होता शाहिद…
2 अभिनेत्रीच्या उलट्या बोंबा; गर्दी असल्यामुळे ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ सोपवला मॅनेजरकडे
3 मिलिंद गुणाजींच्या ‘या’ कामामुळे सेटवर सारे थक्क!
Just Now!
X