News Flash

Video : कोण ठरणार ‘बिग बॉस मराठी’चा विजेता, पाहा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

बिग बॉस मराठीचा पहिला विजेता कोण ठरणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

पाहा सामान्यांच्या प्रतिक्रिया

बिग बॉस मराठीचा पहिला विजेता कोण ठरणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. सहा स्पर्धकांनी अंतिम फेरी गाठली आहे आणि येत्या रविवारी ग्रँड फिनाले पार पडणार आहे. सई लोकूर, पुष्कर जोग, मेघा धाडे, स्मिता गोंदकर, आस्ताद काळे आणि शर्मिष्ठा राऊत यांच्यामध्ये चुरस आहे.

सोशल मीडियावर मेघा, पुष्कर किंवा सई यांपैकी एखादा विजेता ठरणार अशी जोरदार चर्चा आहे. तर दुसरीकडे स्मिता सरप्राइज विजेती ठरू शकते असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यावर प्रेक्षकांचं काय मत आहे, ते पाहुयात..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2018 5:53 pm

Web Title: bigg boss marathi common people viewers reaction on who will win the show
Next Stories
1 Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीमुळे ‘त्यांची’च चर्चा
2 भाडेकरुचा रणबीरवर आरोप, केली ५० लाखांची मागणी
3 Bigg Boss Marathi : विजेतेपदासाठी ‘या’ स्पर्धकाला प्रेक्षकांची पसंती
Just Now!
X