28 May 2020

News Flash

Photo : ‘या’ मराठी अभिनेत्रीने पहिल्यांदाच केलं बोल्ड फोटोशूट

ही अभिनेत्री एका रिअॅलिटी शोमधून नावारुपाला आली आहे

हिंदी चित्रपटसृष्टी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे येथील ग्लॅमरस वातावरण आणि कलाकारांची रेलचेल. बॉलिवूडमध्ये आजवर अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या अभिनयासोबतच त्यांच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे ओळखल्या जातात. मात्र मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हे वातावरण फार कमी पाहायला मिळतं. सई ताम्हणकर, नेहा महाजन, नेहा पेंडसे या काही अभिनेत्री सोडल्या तर फार कमी अभिनेत्रींनी बोल्ड फोटोशूट केलं आहे. मात्र मराठी चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्रीने पहिल्यांदाच बोल्ड फोटोशूट केलं असून सध्या तिचं हे फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच चर्चिलं जात आहे.

छोट्या पडद्यावर गाजलेल्या ‘एकापेक्षा एक’ या रिअॅलिटी शोमधून नावारुपाला आलेली सुकन्या काळणने बोल्ड फोटोशूट केलं आहे. आपल्या नृत्यातील दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ करणाऱ्या सुकन्याचे हे फोटोदेखील चाहत्यांमध्ये लोकप्रिय होत आहेत. काही दिवसापूर्वीच सुकन्याने हे फोटोशूट केलं असून तिने इन्स्टाग्रामवर ते शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

Black and white Stylist: @parabssiddhi Makeup Artist: @prakash1370 Hair Stylist: @latadalvilatadalvi Photography Assistant: @piyush_m14 Photographer: @rt_studioz ( @rohantulpule ) . . . #rtstudioz #marathi #zee #zeetalkies #zeemarathi #zeeyuva #colorsmarathi #sonymarathi #marathicelebs #marathicelebrity #marathiactress #marathiactor #marathiactors #boudoir #photography #photoshoot #lingerie #seminude #marathicinema #marathicineyug #teaservideo #hot #actress #bollywood #actor #bikini #nude @marathicelebs_com @marathisanmaan @marathicineyug @marathi.media @marathidhamaal #sexy #black #blackandwhite @colorsmarathiofficial @marathistars @marathi_rising_stars @marathi_beauties @sonymarathi @zeemarathiofficial @marathi_cineworld @marathishoots @marathicelebrity @marathi.cineshine @star_pravah

A post shared by sukanya kalan (@sukanyakalan) on

 

View this post on Instagram

 

Stylist: @parabssiddhi Makeup Artist: @prakash1370 Hair Stylist: @latadalvilatadalvi Photography Assistant: @piyush_m14 Photographer: @rt_studioz ( @rohantulpule ) . . . #rtstudioz #marathi #zee #zeetalkies #zeemarathi #zeeyuva #colorsmarathi #sonymarathi #marathicelebs #marathicelebrity #marathiactress #marathiactor #marathiactors #boudoir #photography #photoshoot #lingerie #seminude #marathicinema #marathicineyug #teaservideo #hot #actress #bollywood #actor #bikini #nude @marathicelebs_com @marathisanmaan @marathicineyug @marathi.media @marathidhamaal #sexy #black #blackandwhite @colorsmarathiofficial @marathistars @marathi_rising_stars @marathi_beauties @sonymarathi @zeemarathiofficial @marathi_cineworld @marathishoots @marathicelebrity @marathi.cineshine @star_pravah

A post shared by sukanya kalan (@sukanyakalan) on

 वाचा : …म्हणून ‘त्या’ चित्रपटानंतर आमिर खान- अमरीश पुरी यांनी एकत्र केलं नाही काम

दरम्यान, एकापेक्षा एक या शोनंतर ती ‘मेनका उर्वशी’, ‘तु का पाटील’ या चित्रपटात झळकली होती. त्यासोबतच तिने ‘कन्यादान’, ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकांमध्येही काम केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2019 1:05 pm

Web Title: bold photoshoot done actress sukanya kalan ssj 93
Next Stories
1 ‘स्वामिनी’मध्ये रंगणार रमा-माधवचा विवाहसोहळा!
2 ‘फक्त हिंदी कलाकारांनाच निमंत्रण का?’; चिरंजीवीच्या सूनेचा मोदींना सवाल
3 …म्हणून ‘त्या’ चित्रपटानंतर आमिर खान- अमरीश पुरी यांनी एकत्र केलं नाही काम
Just Now!
X