01 March 2021

News Flash

TOP 10 NEWS: टायगरच्या फिटनेस मंत्रापासून एकताच्या विचित्र अटीपर्यंत, सर्वकाही एका क्लिकवर

जाणून घेऊया काय आहे एकताची ही विचित्र अट...

टॉप १०

‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेता टायगर श्रॉफने त्याच्या पिळदार शरीरयष्टीमुळे अनेकांचीच पसंती मिळवली आहे. अॅक्शनपट असो किंवा मग रोमॅण्टिक चित्रपट, प्रत्येक भूमिकेला टायगर अगदी सुरेखरित्या साकारतो. सध्या तो श्रीलंकेत असून, सोशल मीडियावर त्याचा एक शर्टलेस फोटो अनेकांचेच लक्ष वेध आहे. हा फोटो पाहता त्याचा फिटनेस मंत्र नेमका कसा आहे, हेच जाणून घेण्यात अनेकांनी रस दाखवला आणि माध्यमांच्या मदतीने त्याचा फिटनेस मंत्र सर्वांसमोर आला.

टायगरच्या फिटनेस मंत्राशिवाय आणखीही बऱ्याच गोष्टी बी- टाऊनमध्ये चर्चेत होत्या. त्यातीलच एक म्हणजे एकता कपूरने शाहरुखच्या ‘टेड टॉक्स’ या कार्यक्रमादरम्यान समोर ठेवलेली विचित्र अट. चला तर मग काय जाणून घेऊया काय आहे एकताची ही विचित्र अट आणि कलाविश्वात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडी…

जाणून घ्या, टायगर श्रॉफचा ‘फिटनेस फंडा’

VIDEO : फुटपाथवर झोपू नका, कारण ‘टायगर अभी जिंदा है’; राजू श्रीवास्तवने उडवली सलमानची खिल्ली

आणीबाणीवर आधारित माहितीपट प्रमाणित करण्यास सेन्सॉरचा नकार

माझ्या बायकोला तर डॉक्टरही घाबरतात- अक्षय कुमार

…म्हणून २.० सिनेमा फ्लॉप होऊ शकतो

रेडिओ जॉकीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी ‘या’ गायकाला अटक

नवीन वर्षात बॉबी देओलला लागला जॅकपॉट

तब्बल २५ वर्षांनंतर या भूमिकेत दिसणार ‘सीता’

PHOTO : ‘हे’ चित्र विकून जस्टिन बिबरने केली कॅलिफोर्नियातील पीडितांना मदत

..म्हणून किरण खेर चित्रपटांपासून दुरावल्या

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2018 8:31 am

Web Title: bollywood actor tiger shroff fitness mantra ekta kapoor on ted talks and other gossips top 10 news
Next Stories
1 शब्दांच्या पलिकडले : जो तुमको हो पसंद…
2 जेव्हा प्रभास बसने प्रवास करतो…
3 थीम पार्टीत रंगली बॉलिवूडची ‘सुलू’
Just Now!
X