22 October 2019

News Flash

Video : मेकअप विना अशा दिसतात ‘या’ बॉलिवूड अभिनेत्री

पाहा व्हिडीओ

बॉलिवूडमधील अभिनेत्री आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर अनेकांच्या मनावर राज्य करतात. रुपेरी पडद्यावर ग्लॅमरस अंदाजात दिसणाऱ्या अभिनेत्री खऱ्याखुऱ्या आयुष्यात विना मेकअप कशा दिसतात असा प्रश्न अनेकांना पडतो. चला पाहूया बॉलिवूडमधील अभिनेत्री ऐश्वर्या राय, देसी गर्ल प्रियांका चोप्रा, बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदूकोण, आलिया भट्ट, नेहा धूपिका, अनुष्का शर्मा आणि इतर अभिनेत्री विना मेकअप कशा दिसतात.

First Published on September 16, 2019 12:14 pm

Web Title: bollywood celebrity looks without makeup avb 95