14 July 2020

News Flash

सेलिब्रिटींच्या घरी गणराया थाटात विराजमान

गणपत्ती बाप्पा मोरया..म्हणत गुरूवारी राज्यात घरोघरी लाडके गणराय मोठ्या थाटात विराजमान झाले.

गणपत्ती बाप्पा मोरया..म्हणत गुरूवारी राज्यात घरोघरी लाडके गणराय मोठ्या थाटात विराजमान झाले. अनेक बॉलीवूड कलाकारांच्याही घरी बाप्पांचे जल्लोषात आगमन झाले. ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र, ऋषि कपूर यांच्यासह बॉलीवूडचा ‘दबंग’ खान सलमानच्याही घरी मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन झाले. अभिनेता विवेक ओबेरॉयनेही आपल्या घरी बाप्पांची प्राणप्रतिष्ठापणा केली. तर, अभिनेत्री मनिषा कोयरालाने मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायक मंदीरात पहाटे काकड आरतीला उपस्थिती लावली. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने सहकुटुंब लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2015 3:35 pm

Web Title: celebrities celebrating ganesh chaturthi
टॅग Celebrities
Next Stories
1 सलमानच्या बाप्पाला चॉकलेटच्या मोदकांचा नैवैद्य
2 ‘गझल’ रुपेरी पडद्यावर!
3 भारतात पाऊल ठेवायची माझी इच्छाही नाही- मिया खलिफा
Just Now!
X