09 April 2020

News Flash

Video : करोनामुळे घरात बसलेले सेलिब्रिटी काय करत आहेत?

जाणून घ्या काय म्हणत आहेत कलाकार?

करोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. भारतातदेखील करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने पुढील २१ दिवस देशात लॉकडाऊनचे आदेश जारी केले आहेत. परिणामी सर्वसामान्य लोकांपासून सेलिब्रिटींपर्यंत कोणालाही गरज नसताना घराबाहेर पडता येणार नाही. अशा वेळी तुमचे लाडके सेलिब्रिटी घरात बसून काय करत आहेत?

दिवसभर चाहत्यांच्या गर्दीत रमणारे सेलिब्रिटी घरात आपला वेळ कसा व्यतीत करत आहे. हे आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2020 9:42 am

Web Title: celebrity at home due to coronavirus mppg 94
Next Stories
1 करिना-तैमूरच्या फोटोवर हिंदू मुस्लीम कमेंट करणाऱ्यावर भडकला अर्जून कपूर, म्हणाला तू कोण….
2 ‘नेहमी आठ वाजता बोलतात आणि तयारीसाठी चार तासांचा वेळ देतात’; अनुराग कश्यपचा मोदींना टोला
3 ‘इतका मोठा निर्णय घेण्यासाठी हिंमत लागते’; २१ दिवस लॉकडाउनला सेलिब्रिटींचा पाठिंबा
Just Now!
X