भारतीय फॅशन डिझाईन क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेला, बॉलिवूड फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा याने इंटरनॅशनल इंस्टीट्युट ऑफ फॅशन डिझाईन (आयएनआयएफडी) आणि लंडन स्कूल ऑफ ट्रेंड्स (एलएसटी) ला ऑनलाइन फॅशन डिझायनिंगसाठी विशेष प्रशिक्षण देणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना व्यापक व्हिडिओ व्याख्यानाद्वारे मनिष मल्होत्रा मार्गदर्शन करणार आहे. ज्यामुळे विद्यार्थी आपल्या कौशल्यात सुधारणा करू शकतील, फॅशन आणि बॉलिवूडमध्ये मनिषकडून गेल्या २८ वर्षांपासूच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना शिकायला मिळेल.

या अभ्यासक्रमात बॉलिवुड पोशाख, नववधूचा पेहराव आणि या क्षेत्रातील विस्तृत विषयावर सखोल ज्ञान आणि प्रशिक्षण यांचा समावेश असेल. ‘शिका मनिष मल्होत्रा सोबत’ डिजिटल कार्यक्रम वर्तमानकाळातील शैक्षणिक सत्रातून उपलब्ध असेल.

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
Career After 12th Medical courses after twelfth in Marathi
Career After 12th : बारावीनंतर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात करियर करायचेय? मग ‘या’ अभ्यासक्रमांमध्ये घेऊ शकता प्रवेश

वाचा : Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया- रणबीरच्या रिलेशनशिपविषयी काय म्हणाली पूजा भट्ट?

मनिष मल्होत्रा याविषयीच अधिक माहिती देत म्हणाला होता, “विविधता आणि लोक यांच्यातील प्रत्येक गोष्टीमुळे जग जवळ येत असतं. फॅशन कोर्स सुरू करण्याच्या या विचारामध्ये एकमेकांशी संवाद साधणे आणि सोशल मीडिया यांची महत्वाची भूमिका आहे. जागतिक पातळीवरील प्रसिद्ध शैक्षणिक आणि उद्योगातील तज्ज्ञांनी शिकवलेल्या आणि शिकवल्या जाणा-या आंतरराष्ट्रीय फॅशन आणि इंटेरिअर डिझाईन यामधील अभ्यासक्रम शिकवलं जाईल.”
मनिष मल्होत्रा यांनी बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपिया, मलायका अरोरा , मुंबई आणि पुणे येथील ७०० हुन अधिक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत “शिका मनिष मल्होत्रा सोबत” कार्यक्रमाचं उदघाटन केलं.