03 June 2020

News Flash

Video : सागर सांगतोय ‘जस्ट हलकं फुलकं’ नाटकातील सहा भूमिकांची गंमत

माझ्या आयुष्यातील 'माईलस्टोन नाटक' अशा शब्दांत सागरने या नाटकाचं वर्णन केलं. 

सागर कारंडे

‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमातून अभिनेता सागर कारंडेने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. सागरने कधी त्याच्या विनोदातून डोळ्यांत पाणी येईपर्यंत प्रेक्षकांना हसवलंय तर कधी पोस्टमनकाका बनून प्रेक्षकांना रडवलंसुद्धा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या सागरने नाटकांतही दमदार भूमिका साकारल्या आहेत. ‘जस्ट हलकं फुलकं’ या एकाच नाटकात त्याने सहा विविध भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकांची गंमत आणि रंगभूमीवरील तयारी याविषयी सागरने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं.

पाहा सागर काय म्हणाला?

माझ्या आयुष्यातील ‘माईलस्टोन नाटक’ अशा शब्दांत सागरने या नाटकाचं वर्णन केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 6:15 pm

Web Title: chala hawa yeu dya fame sagar karande on doing six roles in one play ssv 92
Next Stories
1 ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ फेम निखिलला करायचंय या बॉलिवूड अभिनेत्रीसोबत काम
2 सलमानच्या ‘रेडी’ चित्रपटातील अभिनेत्याचं निधन
3 “पूर्व युपीमध्ये कुठेही उतरवा तिथून चालत गावी जाऊ” असं म्हणाऱ्याला सोनू सुदचा रिप्लाय, “नंबर पाठव…”
Just Now!
X