News Flash

Video : सागर कारंडेशी धमाल गप्पा आणि भारत गणेशपुरेची सरप्राइज एण्ट्री

अभिनयाचा प्रवास कसा सुरू झाला, 'चला हवा येऊ द्या'मध्ये स्त्री पात्रं साकारताना येणारी आव्हानं अशा विविध मुद्द्यांवर सागर व्यक्त झाला. त्यातच भारत गणेशपुरे यांची सरप्राइज

सागर कारंडे, भारत गणेशपुरे

आपल्या कमाल विनोदबुद्धीने व अचूक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा व पोस्टमनच्या रुपात प्रेक्षकांच्या रडवणारा अभिनेता सागर कारंडे याच्यासोबत ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर धमाल गप्पा रंगल्या. अभिनयाचा प्रवास कसा सुरू झाला, ‘चला हवा येऊ द्या’मध्ये स्त्री पात्रं साकारताना येणारी आव्हानं अशा विविध मुद्द्यांवर सागर व्यक्त झाला. त्यातच भारत गणेशपुरे यांची सरप्राइज एण्ट्री झाली.

पाहा मुलाखत :

सागर आणि भारत गणेशपुरे यांची ही मुलाखत तुम्हाला लोकसत्ता ऑनलाइनच्या युट्यूब व फेसबुक पेजवर पाहता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 11:19 am

Web Title: chala hawa yeu dya fame sagar karande special interview and bharat ganeshpure surprise entry ssv 92
Next Stories
1 Video : जया बच्चन यांच्या ‘त्या’ शब्दांमुळे ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी
2 ‘गेल्या २२ वर्षापासून मी लॉकडाउनमध्ये’; अजयने देवगणचं मजेदार ट्विट
3 बोल्ड फोटो पोस्ट करत रसिकाने नेटकऱ्यांना दिली सक्त ताकिद
Just Now!
X