05 April 2020

News Flash

Video : क्वारंटाइन वेळेत ‘नंदिता वहिनी’ करतेय कधीही न केलेली ही कामं?

करोनाच्या पार्श्वभूमीवर पाहा ते काय म्हणत आहेत

करोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. करोनामुळे आतापर्यंत हजारो लोकांना आपले प्राण गमावले आहेत. भारतातदेखील करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने २१ दिवस देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

सध्या सर्वसामान्य लोकांपासून सेलिब्रिटींपर्यंत कोणालाही गरज नसताना घराबाहेर पडता येणार नाही. अशावेळी तुमचे लाडके सेलिब्रिटी घरात बसून काय करत आहेत? तसंच ते तुम्हाला काय सांगत आहेत हे पाहा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2020 8:26 pm

Web Title: coronavirus know what your favorite celebrities are doing entertainment jud 87
Next Stories
1 घरात बसून कंटाळलात? ‘या’ अ‍ॅपवर पाहा फ्री चित्रपट
2 ‘बुलाता है मगर जाने का नही’, म्हणत अदाने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
3 करोनामुळे ह्रतिक-सुझान पुन्हा आले एकत्र
Just Now!
X