05 December 2020

News Flash

कंगना, रंगोलीविरोधात न्यायालयाचे पोलिसांना चौकशीचे आदेश

कंगना आणि रंगोलीविरोधातील तक्राराची पडताळणी केल्यानंतर या प्रकरणी आरोपींची नेमकी भूमिका निश्चित करणे गरजेचे आहे

मुस्लिम समुदायाविषयी समाजमाध्यमावरून द्वेष निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांच्या विरोधात चौकशी सुरू करण्याचे आदेश अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी गुरुवारी पोलिसांना दिले.

कंगना आणि रंगोलीविरोधातील तक्राराची पडताळणी केल्यानंतर या प्रकरणी आरोपींची नेमकी भूमिका निश्चित करणे गरजेचे आहे. शिवाय त्यांच्याविरोधातील पुरावा हा इलेक्ट्रॉनिक स्वरुपाचा आहे. त्यामुळे आरोपींविरोधात कारवाई करण्यासाठी पोलीस चौकशी आवश्यक आहे, असे महानगरदंडाधिकाऱ्यांनी नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 12:31 am

Web Title: court orders police inquiry against kangana rangoli abn 97
Next Stories
1 देशभरात चित्रपटांच्या चित्रीकरणाचा धडाका
2 अंतिम! लवकरच सुरु होणार ‘मुळशी पॅटर्न’ रिमेकचं चित्रीकरण; भाईजान दिसणार मुख्य भूमिकेत
3 “वेळ आणि जागा सांग मी एकटा येतो”; सलमान खानला अभिनेत्याचं आव्हान
Just Now!
X