21 September 2020

News Flash

Video : दीपिका -रणवीरचा ‘तो’ व्हिडिओ पुन्हा व्हायरल

रणवीर मात्र या व्हिडिओमध्ये काहीसा घाबरलेला दिसत आहे.

रणवीर- दीपिका

इटलीतील लेक कोमा परिसरात लग्न केलेले बॉलिवूडचे बाजीराव-मस्तानी अर्थात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग नुकतेच मुंबईमध्ये परत आले आहेत. यानंतर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दीपिका रणवीरच्या मिशा कापताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या हा व्हिडिओ जुन्या असून तो पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दीपिका रणवीरच्या मिशा कापताना दिसत आहे. मात्र रणवीर दीपिकाच्या हातातील कात्रीला पाहून काहीसा घाबरलेला दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

Cute video of #deepikapadukone #ranveersingh

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

दरम्यान, दीप-वीरने लग्न केल्यापासून त्यांच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट व्हायरल होत आहे. त्यातच हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे तो चाहत्यांच्या पसंतीतही उतरत आहे. दीपिका आणि रणवीरचा १४ व १५ नोव्हेंबर दरम्यान इटलीत विवाहसोहळा पार पडला. . तसेच २८ नोव्हेंबरला दोघांनी मुंबई आणि बँगलोर येथे रिसेप्शनचे आयोजन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 11:08 am

Web Title: deepika padukone cut ranveer singhs mustache
Next Stories
1 PHOTO: सुबोधने शेअर केला घाणेकरांच्या भूमिकासाठीच्या लूक टेस्टचा फोटो
2 Video : ‘राम जन्मभूमी’चा ट्रेलर प्रदर्शित, डिसेंबरमध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला
3 ‘डेट विथ सई’; सईची पहिली मराठी वेब सीरिज
Just Now!
X