18 October 2019

News Flash

दीपिकाचा नवा लूक व्हायरल

दीपिकाने परिधान केलेला ड्रेस आणि तिच्या लूकला चांगली पसंती देत आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने नुकतेच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नव्या लूकमधले फोटो शेअर केले आहेत. दीपिकाच्या या लूकची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. दीपिकाने परिधान केलेला ड्रेस आणि तिच्या लूकला चांगली पसंती देत आहेत. छायाचित्रात दीपिका निळ्या रंगाचा ऑफ शोल्डर टॉप आणि निळ्या गडद रंगाची पँट परिधान केलेली दिसून येते. दीपिकाने हा ड्रेस व्होग आय वेअरच्या एका इव्हेंटमध्ये परिधान केला होता.

compressed-21

First Published on June 10, 2016 9:22 pm

Web Title: deepika padukone new look
टॅग Deepika Padukone