27 September 2020

News Flash

दीपिकासाठी रणबीरची कुंकूऐवजी चटणीला पसंती?

चाहत्याच्या या ट्विटवर दीपिकाने मजेशीर उत्तर दिले

दीपिका पदुकोण, रणवीर सिंग

बॉलिवूडचे सर्वात लोकप्रिय जोडपं अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग १४-१५ नोव्हेंबर २०१८ला इटलीतल्या लेक कोमो परिसरात असलेल्या एका आलिशान व्हिलामध्ये विवाह बंधनात अडकले. त्यांचे लग्न होऊन सहा महिने उलटले आहेत. परंतु दीपिकाने लग्नाच्या आठवणींना उजाळा देत एका चाहत्याने केलेल्या मजेशीर ट्विटबद्दल सांगितले आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीमध्ये दीपिकाने तिच्या लग्नादरम्यान अनेक मीम्स व्हायरल झाले असल्याचे सांगितले. काही लोकांनी त्या दोघांच्या जोडीची खिल्ली उडवली तर काहींनी रणवीरला त्याच्या कपड्यावरुन ट्रोल केले होते. दीपिकाला एका चाहत्याने ट्विटमध्ये ‘रणवीर दीपाकाच्या भांगेत कुंकू ऐवजी चिंग्सची चटणी भरणार’ असे लिहिले असून रणवीरचा फोटो शेअर केला होता.

Next Stories
1 शेतकरी ‘बाप’माणसाला सलाम! दिग्दर्शक प्रविण तरडेंची भावनिक पोस्ट व्हायरल
2 Bigg Boss Marathi 2 : शिवानी सुर्वे करते याला डेट
3 दोन केळ्यांचं बिल ४४२ रुपये , फाईव्ह स्टार हॉटेलला २५ हजारांचा दंड
Just Now!
X