News Flash

सोशल मीडियावर दिशाचा जलवा; हॉट फोटोवर चाहते घायाळ

फोटोवर लाखो लाईकस्

ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजाने अभिनेत्री दिशा पटानीने आजवर अनेकांना भुरळ घातली आहे. हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.  बोल्ड फोटोसोबतच फिटनेसमुळे सोशल मीडियावर दिशा कायमच चर्चेत असते.

दिशाने नुकताच तिचा एक फोटो शेअर केलाय. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. एका बीच डेस्टिनेशनचा हा फोटो आहे. या फोटोत दिशाचा हॉट लूक पाहायला मिळतोय.

दिशाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोने पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. या फोटोत ती हॉटेल बाहेर वाळूत उभी असल्याचं दिसतंय. काही तासातच या फोटला १८ लाखांहून अधिक लाईकस् मिळाले आहेत. चाहत्यांसोबतच अनेक सिलिब्रिटींनीदेखील दिशाच्या फोटोला पसंती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

दिशा पटानी कायमच सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो शेअर करत असते. या फोटोंमधील दिशाचा जबरदस्त अंदाज कायमच चाहत्यांचं लक्ष वेधत असतो. शूटिंग नसताना दिशा बऱ्याचदा जिम किंवा एखाद्या बीच डेस्टिनेशनला फिरत असल्याचं दिसून येतं.

‘मलंग’ सिनेमानंतर दिशा मोठ्या ब्रेकनंतर सलमान खानच्या ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमात लवकरच झळकरणार आहे. त्याचसोबत ‘एक व्हिलन-2’ या सिनेमात अर्जुन कपूर आणि जॉनसोबत ती मुख्य भूमिका साकारणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 8:45 am

Web Title: disha patani share beach destination hot photo goes viral on social media kpw 89
Next Stories
1 १०० रुपयांमध्ये तिकीट… सहकुटुंब नाटक पाहता यावं म्हणून प्रशांत दामलेंचा निर्णय
2 दिवसाआड लसीकरण
3 सलमान खानने घेतली करोना लस; पात्रतेसंबंधी नेटकऱ्यांना पडला प्रश्न
Just Now!
X