News Flash

Video : देवावर विश्वास आहे का? पाहा प्राजक्ता गायकवाड काय सांगते

पाहा, प्राजक्ताचं काय आहे देवाविषयीचं मत

अलिकडेच छोट्या पडद्यावर ‘आई माझी काळुबाई’ ही मालिका सुरु झाली आहे. या मालिकेच्या माध्यमातून देवी काळुबाई हिचा महिमा पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड मुख्य भूमिका साकारत असून तिचा देवावर विश्वास आहे की नाही हे तिने सांगितलं आहे.

दरम्यान, ‘आई माझी काळुबाई’ ही मालिका कमी कालावधीत प्रचंड लोकप्रिय झाली आहे. यात प्राजक्तासोबतच अभिनेत्री अलका कुबल, शरद पोंक्षे असे दिग्गज कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 4:38 pm

Web Title: do you believe in god see what prajakta gaikwad is saying ssj 93
Next Stories
1 “सुशांतची आत्महत्याच”; AIIMS च्या रिपोर्टवर सुशांतची बहिण म्हणते…
2 “गांधीजींनी सत्य बोलायला शिकवलंय”; शाहरुखच्या ‘त्या’ ट्विटवर अभिनेत्री संतापली
3 सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच, एम्सकडून शिक्कामोर्तब
Just Now!
X