News Flash

‘एक कॉल घरात मॉल’

जाणून घ्या नक्की काय आहे..

झी युवा ही वाहिनी नेहमीच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तत्पर असते. वेगळ्या धाटणीची कथानकं आणि अनोखे कथाबाह्य कार्यक्रम सादर करण्यात झी युवा ही वाहिनी नेहमीच आघाडीवर असते. पण आता मनोरंजनसोबतच झी युवा प्रेक्षकांना घर बसल्या बक्षिसं जिंकण्याची संधी देणार आहे.

एक कॉल घरात मॉल या आगामी कार्यक्रमातून झी युवाच्या लाडक्या प्रेक्षकांना काही प्रश्नांची उत्तरं देऊन भरगोस बक्षिसं जिंकता येतील. हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेक्षकांनी 9107072424 या नंबरवर कॉल करायचा आहे. दरम्यान या कार्यक्रमात घर बसल्या बक्षिस जिंकण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळणार आहे. पण या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रेक्षकांना नेमकं काय करायचं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 4:46 pm

Web Title: ek call gharat mall avb 95
Next Stories
1 रिंकू राजगुरू लंडनला झाली ‘छूमंतर’
2 Review: ‘हर्षद का राज मा, तो मार्केट मजा मा’, ‘स्कॅम १९९२’ नक्की पाहावी अशी वेब सीरिज
3 सॅनिटाईझर देणारा व्यक्ती जेव्हा अर्जुन रामपालसमोर शिंकतो..; पाहा चकित करणारा व्हिडीओ
Just Now!
X