News Flash

कंगना घेतेयं घोडेस्वारीचे धडे

बॉलीवूड क्वीन कंगना रणौत तिच्या पुढच्या चित्रपटाच्या तयारीत जुंपली आहे.

'रंगून'साठी कंगना सध्या घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेतेयं.

बॉलीवूड क्वीन कंगना रणौत तिच्या पुढच्या चित्रपटाच्या तयारीत जुंपली आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ या चित्रपटात ती झळकणार आहे.
kangana-ranaut-embed
‘रंगून’साठी कंगना सध्या घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेतेयं. अभिनेता जीतू वर्मा (जोजो) तिला याचे प्रशिक्षण देत आहे. कंगनाला ‘रंगून’ चित्रपटासाठी घोडेस्वारी शिकायची होती. त्यासाठी मी तिला गेले दोन महिने प्रशिक्षण देतोय, असे जीतू म्हणाला. कंगनाही तितक्याच आवडीने आणि मेहनतीने घोडेस्वारी शिकत आहे. कंगना व्यतिरीक्त जीतूने शाहिद कपूर आणि आलिया भटला शानदार चित्रपटासाठी घोडेस्वारी शिकविली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 12:42 pm

Web Title: exclusive kangana ranaut starts preparing for rangoon learns horse riding
टॅग : Kangana Ranaut
Next Stories
1 हरभजन व गीता बसराच्या लग्नाची पत्रिका!
2 पाहाः सलमान-सोनमच्या ‘प्रेम रतन धन पायो’चा ट्रेलर
3 झंझावती ‘बायकर्स अड्डा’
Just Now!
X