News Flash

Video : १० वीचा पेपर आणि कवितेची सुरुवात; जितेंद्रच्या पहिल्या कवितालेखनाचा अनुभव

पाहा, कशी झाली जितेंद्रच्या कविता लेखनाची सुरुवात

Video : १० वीचा पेपर आणि कवितेची सुरुवात; जितेंद्रच्या पहिल्या कवितालेखनाचा अनुभव

विविध भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेला अभिनेता जितेंद्र जोशी केवळ एक उत्तम अभिनेताच नव्हे तर उत्तम कवीदेखील आहे. समाजात घडणाऱ्या अनेक विषयांवर तो कवितेच्या माध्यमातून व्यक्तही झाला आहे. त्यामुळे त्याच्या कविता तरुण वर्गात जास्त लोकप्रिय आहेत. अलिकडेच त्याने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना त्याने त्याच्या कविता लिखाणाचा नेमका प्रवास कसा सुरु झाला हे सांगितलं आहे.

कवितेच्या माध्यमातून जितेंद्र जोशी नेहमीच सद्यस्थितीवर, घडामोडींवर व्यक्त होत असतो, परखडपणे भाष्य करत असतो. विशेष म्हणजे जितेंद्र १० वीत असल्यापासून कवितेची रचना करत असल्याचं पाहायला मिळतं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2020 5:33 pm

Web Title: experience of jitendra joshi first poetry writing ssj 93
Next Stories
1 “समोर बंदूक ठेवून चित्रपट साइन करायला लावला होता”, रोहित रॉयने सांगितला थरारक अनुभव
2 ‘मनाचे श्लोक’ ठरणार लॉकडाउननंतर प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट
3 आता रिपीट्स बंद, ओरिजिनल सुरू..
Just Now!
X