News Flash

फर्स्ट लूकः आयुष्यमान खुरानाचा ‘दम लगाके हायशा’

यशराज फिल्म्सने आगामी चित्रपट 'दम लगा के हायशा'चा फर्स्ट लकू प्रदर्शित केला आहे.

| February 21, 2014 06:25 am

यशराज फिल्म्सने आगामी चित्रपट ‘दम लगा के हायशा’चा फर्स्ट लकू प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात ‘विकी डोन’र चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता आयुष्यमान खुराना हा मुख्य भूमिकेत आहे.
आयुष्यमानसोबत स्त्री पात्राची भूमिका निभावणारी भूमी पेडणेकर ही यशराज फिल्ममध्येच काम करणारी कास्टिंग दिग्दर्शक असून, ती या चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण करत आहे. या दोघांनी ‘दम लगा के हायशा’मध्ये मध्यमवर्गीय विवाहीत दाम्पत्याची भूमिका साकारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2014 6:25 am

Web Title: first look ayushmann khurrana and his sweet leading lady in dum laga ke haisha
टॅग : Entertainment News
Next Stories
1 पुनरागमनाबाबत ऐश्वर्याची नकारघंटा
2 पाहाः वरूण, इलियाना आणि ‘बेशरमी की हाइट’
3 ‘फँड्री’ १२ राज्यांत झळकणार
Just Now!
X