News Flash

फर्स्ट लूकः २ स्टेट्स

अर्जुन कपूर आणि आलिया भट यांची प्रमुख भूमिका असलेल्या २ स्टेटस या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे.

| February 21, 2014 02:21 am

अर्जुन कपूर आणि आलिया भट यांची प्रमुख भूमिका असलेल्या २ स्टेटस या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. चेतन भगतने चित्रपटाचा फर्स्ट लूक ट्विटरवर पोस्ट केला आहे.
फोटो गॅलरीः दृष्टीक्षेप बॉलिवूडच्या आगामी चित्रपटांवर
चित्रपटात अर्जुन कपूर आणि आलिया भट मुख्य भूमिकेत असून त्यांनी क्रिश मल्होत्रा आणि अनन्या स्वामिनाथन यांच्या भूमिका केल्या आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक वर्मन याचे आहे. तर करण जोहर आणि साजिद नाडियडवाला यांची संयुक्त निर्मिती असलेला हा चित्रपट आहे. चेतन भगतच्या पुस्तकावर आधारित असलेला करण जोहरचा आगामी चित्रपट ‘२ स्टेट्स’ १८ एप्रिलला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2014 2:21 am

Web Title: first look of 2 states
टॅग : Arjun Kapoor
Next Stories
1 CELEBRITY BLOG: तिच्या तीन कविता
2 ‘सेक्स अॅण्ड डेमन’ चित्रपटाच्या नायिकांचे ग्लॅमरस फोटो शूट
3 घुंगराच्या नादात
Just Now!
X