News Flash

अण्णांच्या जीवनावरील चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध!

चित्रपटाचे शुटिंग राळेगणसिद्धी व्यतिरिक्त आसाम आणि हिमाचल प्रदेशात करण्यात आले आहे.

अण्णांच्या जीवनावरील चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध!
Anna-Hazare-620x400 अण्णा हजारे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जीवनावर बनत असलेल्या ‘अण्णा’ नावाच्या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रसिद्ध झाले आहे. चित्रपटाच्या शुटिंगला राळेगणसिद्धी या अण्णांच्या गावामधून सुरुवात झाली होती. शशांक उदापुरकरने अण्णांची व्यक्तिरेखा साकारली असून, अण्णांचे सामाजिक कार्य आणि त्यांनी केलेली आंदोलने चित्रपटात पाहायला मिळतील. यात गावाच्या विकासापासून जनलोकपाल आंदोलनापर्यंतचा अण्णांचा प्रवास दर्शविण्यात आला आहे. काजोलची बहिण तनीषा चित्रपटात वार्ताहराच्या भूमिकेत दिसेल. चित्रपटाचे पोस्टर चित्रपटाच्या इंन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहे.

anna-poster ‘अण्णा’ चित्रपटाचे पोस्टर चित्रपटात शशांक उदापुरकरने अण्णांची व्यक्तिरेखा साकारली आहे. चित्रपटात शशांक उदापुरकरने अण्णांची व्यक्तिरेखा साकारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2016 12:36 pm

Web Title: first poster of the film anna out on instagram
Next Stories
1 तुषार कपूरच्या बाळाची पहिली झलक
2 ‘&’ ची ‘जरा हटके’ रूपं
3 कोकणी भाषेतील पहिलावहिला बालचित्रपट ‘आ वै जा सा ‘
Just Now!
X