dilip-thakur-loksattaआमचे गिरगावकर मनमोहन देसाई यांच्या स्वच्छंदी मुलाखतीचा काधीही योग आला की त्यांचे म्हणणे असे की, मी दादा कोंडके यांचा चाहता आहे. त्याच मनजींच्या हस्ते दादा कोंडके यांनी ‘बोट लाविन तेथे गुदगुल्या’ या चित्रपटाची ज्युबिलीची ट्रॉफी स्वीकारली त्या क्षणाचे हे छायाचित्र. या दोघांची खासियत म्हणजे, त्यांच्या चित्रपटाना समिक्षक झोडपत, पण प्रेक्षक डोक्यावर घेत. नॉन्सेस सिनेमा काढायला जास्त सेन्स लागतो याचे भान त्यांनी कधीही सोडले नाही. त्यांचाच सिनेमा जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहचला हे अजिबात नाकारता येणार नाही. पूर्वी या दोघांच्याही भेटीचे योग अनेकदा येत तेव्हा त्यांच्या बोलण्यात जनसामान्यांना आपण खूप आनंद द्यायला हवा ही भावना दिसे.

Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
mugdha godbole shared angry post after kshitee jog receiving negative comments
“मंगळसूत्र घालावं की नाही?”, क्षिजी जोगच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या गलिच्छ कमेंट्स, प्रसिद्ध अभिनेत्री संतापून म्हणाली…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…