23 November 2020

News Flash

‘थोडा रहम कर लो’, ‘रेस ३’ पाहिल्यावर सोशल मीडियावर हास्यकल्लोळ

सलमानच्या चित्रपटावर नेटकऱ्यांचे चिमटे

सलमानच्या चित्रपटावर नेटकऱ्यांचे चिमटे

ईदच्या मुहूर्तावर बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खानचा चित्रपट ‘रेस ३’ प्रदर्शित झाला. या चित्रपटातील गाणी आणि ट्रेलरची चर्चा सुरुवातीपासूनच सोशल मीडियावर पाहायला मिळाली. ‘टायगर जिंदा है’ या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर सलमान पुन्हा एकदा अॅक्शनपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रेक्षकांच्या अपेक्षाही या चित्रपटाकडून भरपूर होत्या. मात्र या अपेक्षा पूर्ण करण्यात ‘रेस ३’ अपयशी ठरला.

चमचमते कपडे, महागड्या गाड्या, भरभरून अॅक्शन सीन्स, मोठी स्टारकास्ट, बिलीयन डॉलर्सच्या डील्स… पण कथेच्या बाबतीत मात्र ‘रेस ३’ फ्लॉप ठरला. या चित्रपटावरून सध्या सोशल मीडियावर भन्नाट मिम्स व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली. कथा, संवाद आणि गाणी या सर्वच बाबतीत चित्रपटाने प्रेक्षकांची निराशा केली आहे.

पाहा हे विनोदी मिम्स- 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2018 6:49 pm

Web Title: funny reactions on social media after watching salman khan starrer race 3
Next Stories
1 Social Viral : घोड्यावरुन ऑफिसला जात साजरा केला नोकरीचा शेवटचा दिवस
2 पूरग्रस्तांचे प्राण वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या IAS अधिकाऱ्याच्या जिद्दीला सलाम!
3 ऐकावं ते नवल! यांना कडाक्याच्या थंडीत फुटतो घाम, तर उन्हाळ्यात वाजते थंडी
Just Now!
X