06 March 2021

News Flash

जेनेलियाचा ‘टिक-टॉक’वर जलवा; हे भन्नाट व्हिडीओ पाहाच

जेनेलियाचे हे व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत

‘तुझे मेरी कसम’ या २००३मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून एका क्यूट अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेता रितेश देशमुखची पत्नी जेनेलिया डिसुजा आहे. सध्या जेनेलिया सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असल्याचे पाहायला मिळते. विशेष म्हणजे सर्वांना वेड लावणाऱ्या टिक-टॉक अॅपवर जेनेलिया सतत व्हिडीओ शेअर करत असते.

तेलुगू, तामिळ, कन्नड, हिंदी आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम करणारी जेनेलिया सध्या चित्रपटांपासून लांब आहे. ती अभिनयापासून लांब असली तरी टिक-टॉकवर शेअर करत असलेल्या व्हिडीओंच्या माध्यमातून अनेकांची मने जिंकते. चला पाहूया जेनेलियाचा टिक-टॉक अंदाज…

@geneliadGotchya . ##smileface♬ оригинальный звук – toka.aisha96

@geneliad##Bhankas ##Baaghi3 Bhankas (From “Baaghi 3”) – Bappi Lahiri,Dev Negi,Jonita Gandhi

@geneliadदेश्मुख साहेब …. – @riteishd♬ original sound – SuRaj KaSote

पाहा : जॉन अब्राहमचे आलिशान घर, इंटेरिअर पाहून व्हाल थक्क!

जेनेलियासोबत रितेशही सोशल मीडियावर अॅक्टिव असल्याचे पाहायला मिळते. त्याने देखील अनेक व्हिडीओ टिक-टॉकवर शेअर केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2020 10:20 am

Web Title: genelia d souza cute tiktok videos avb 95
Next Stories
1 अरे वा! अक्षय कुमार तृतीयपंथीयांसाठी उभारणार घरं
2 ‘पुढच्या वेळी लुधियानाला जाऊ’, इव्हांकाच्या ‘रिप्लाय’मुळे दिलजीत झाला खूश
3 मराठमोळ्या मिथिलाचा बोल्ड अंदाज; फोटो पाहून व्हाल थक्क
Just Now!
X