08 August 2020

News Flash

हॅप्पी बर्थडेः आनंद शिंदे यांची पाच सुप्रसिद्ध गाणी

९० च्या दशकात 'नवीन पोपट हा' या गाण्याने आनंद यांना प्रसिद्धी मिळाली.

मराठीतील सुप्रसिद्ध गीतकार आनंद शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. ९० च्या दशकात ‘नवीन पोपट हा’ या गाण्याने आनंद यांना प्रसिद्धी मिळाली. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांच्या आवाजाची जादू मराठी रसिकांवर कायम आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी गायलेल्या सुप्रसिद्ध गाण्याच्या व्हिडिओवर नजर टाकूया.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2016 12:58 pm

Web Title: happy birthday singer anand shinde
Next Stories
1 ‘हाऊसफुल ३’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
2 फ्लॅशबॅक : भाई और बहनों जरा इधर देखो…
3 राधिका आपटेचा ‘फोबिया’ चित्रपटातील फर्स्ट लूक
Just Now!
X