लवकरच ऑस्कर पुरस्कार जाहीर होणार आहेत. चित्रपट रसिक नक्कीच या पुरस्कार सोहळ्यासाठी उत्सुक असतील. ह्या पुरस्कारांची नामांकनं मागेच जाहीर करण्यात आली होती. ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकनं मिळालेले ३० हॉलिवूडपट आता चित्रपटरसिकांना वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर पाहायला मिळणार आहेत. कुठे? चला पाहूया.

१. अॅमेझॉन प्राईम-
‘द कलेक्टिव्ह’, ‘द फादर’, ‘द मोल एजंट’, ‘न्युज ऑफ द वर्ल्ड’, ‘वन नाईट इन मायामी’, ‘बोरॅट सबसिक्वेंट मुव्हिफिल्म’, ‘साऊंट ऑफ मेटल’.

२. नेटफ्लिक्स-
‘दा ५ ब्लड्स’, ‘युरोव्हिजन साँग कॉन्टेस्टः द स्टोरी ऑफ फायर सागा’, ‘हिलबिली एलिगी’, ‘द लाईफ अहेड’, ‘मा रेनिज ब्लॅक बॉटम’, ‘मँक’, ‘द मिडनाईट स्काय’, ‘माय ऑक्टोपस टीचर’, ‘पिसेस ऑफ वुमन’, ‘द ट्रायल ऑफ शिकागो ७’, ‘द व्हाईट टायगर’.

३. हुलू-
‘अनादर राऊंड’, ‘नोमॅडलँड’, ‘द युनायटेड स्टेट्स व्हर्सेस बिली हॉलिडे’.

४. अॅप्पल टीव्ही-
‘ग्रेहाऊंड’, ‘टेनेट’

हेही वाचा- जाणून घ्या, कधी आणि कुठे पाहता येईल ऑस्कर पुरस्कार सोहळा!

५. गुगल प्ले-
‘मिनारी’

६. डिस्ने प्लस-
‘मुलान’, ‘सोल’.

७. युट्युब-
‘प्रॉमिसिंग यंग वुमन’, ‘जुडाज अँड द ब्लॅक मसीहा’

८. फडँगो-
‘पिनाकिओ’

९. एचबीओ-
‘एमा’