News Flash

प्रियांकाचा ग्लॅमरस लूक पाहून हृतिक झाला घायाळ; म्हणाला, तू तर…

प्रियांकाच्या सौंदर्यावर हृतिकने केला कौतुकाचा वर्षाव; म्हणाला...

प्रियांका चोप्रा ही एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिनं आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड आणि हॉलिवूड या दोन्ही सिनेसृष्टीत आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. प्रियांका अभिनयासोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ऑनलाईन ब्लॉग्स, ट्विट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. यावेळी तिने असंच एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. लक्षवेधी बाब म्हणजे हे फोटो पाहून अभिनेता हृतिक रोशन आणि राजकुमार राव देखील अवाक झाले आहेत.

अवश्य पाहा – “हॅण्डल विथ केअर नाहीतर…”; स्ट्रिपलेस फोटो शेअर करत क्रितीने दिला इशारा

अवश्य पाहा – ‘शेतकरी पिझ्झा का खावू शकत नाही?’; ट्रोलर्सला स्वरा भास्करचा संतप्त सवाल

अवश्य पाहा – बेरोजगारीमुळे निराश झालेल्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केला आत्महत्येचा प्रयत्न

प्रियांकानं पांढरं टी-शर्ट, निळी जीन्स आणि पाऊडर ग्रे बूट्स परिधान करुन एक फोटो शूट केलं. हे फोटोशूट तिने एका फॅशन मॅगझिनसाठी केलं होतं. त्यापैकी काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर देखील शेअर केले आहेत. या फोटोंमधील प्रियांकाचं सौदर्य पाहून हृतिक आणि राजकुमार देखील घायाळ झाले आहेत. क्या बात है असं म्हणत दोघांनी प्रियांकाची तोंड भरुन स्तुती केली आहे. तिच्या या फोटोंवर सेलिब्रिटींसोबतच जगभरातील लाखो चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2020 3:43 pm

Web Title: hrithik roshan comments on priyanka chopra hot photoshoot mppg 94
Next Stories
1 राजकारणात येणार का? या प्रश्नावर सोनाक्षी सिन्हा म्हणते…
2 “शेतकरी विष घेत होते तेव्हा कुठे होता?”; ट्रोलर्सला दिलजीतचा संतप्त सवाल
3 असे काय झाले की अपशब्द वापरत प्रियांकाने पती निकला कारमधून उतरवले
Just Now!
X