News Flash

अनिल कपूर यांची बॉडी पाहून इंप्रेस झाला हृतिक, म्हणाला…

पाहा फोटो

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील प्रत्येक कलाकार हा त्याच्या फिटनेसबाबत अतिशय जागरुक असल्याचे पाहायला मिळते. हे कलाकार आपल्या फिटनेसची योग्य काळजी घेत असल्याचे पाहायला मिळते. अभिनेता हृतिक रोशन सर्वात फिट अभिनेत्यांच्या यादीमधील एक असल्याचे म्हटले जाते. त्याचे वर्कआऊट व्हिडीओपाहून अनेकांना प्रेरणा मिळते. पण आता हृतिक एका दुसऱ्याच अभिनेत्याची बॉडी पाहून इंप्रेस झाला आहे.

लॉकडाउनमुळे मिळालेल्या वेळात बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर त्यांचे वर्कआऊटचे व्हिडीओ शेअर करताना दिसले होते. तसेच त्यांनी अनेक फोटो देखील शेअर केले होते. अनिल कपूर यांची बॉडी ट्रांसफॉर्मेशन पाहून हृतिक रोशन फिदा झाला आहे.

 

View this post on Instagram

 

I have never been fitter than I am today…stronger in mind, stronger in body… #motivatoniskey #moodoftheday

A post shared by anilskapoor (@anilskapoor) on

६३ वर्षांच्या अनिल कपूरची बॉडी पाहून हृतिक रोशनने त्यांच्या फोटोवर कमेंट केली आहे. या कमेंटमध्ये त्याने ‘बस.. बाकीसब खतम’ असे म्हटले आहे. त्याची ही कमेंट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. लॉकडाउनमध्ये शिल्पा शेट्टीपासून ते अनिल कपूरपर्यंत अनेक कलाकारांचा अनेखा अंदाज पाहायला मिळाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 3:22 pm

Web Title: hrithik roshan get impresses by anil kapoor fitness avb 95
Next Stories
1 Video : सध्याच्या काळात संगीत क्षेत्रात काम करण्याची पद्धत म्हणजे….
2 तेच ते अन् तेच ते…; लारा दत्ताकडून निर्मात्यांची पोलखोल
3 पायल रोहतगीचं ट्विटर अकाऊंट बंद; चाहत्यांना करतेय विनंती
Just Now!
X