News Flash

हृतिकच्या मेंदूवरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण

अभिनेता हृतिकच्या मेंदूवर हिंदुजा ऱुग्णालयात आज (रविवारी) दुपारी २ वाजता शस्त्रक्रिया करण्यात आली. दीड तास चाललेली ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. हृतिकला रविवार सकाळी

| July 7, 2013 01:34 am

अभिनेता हृतिकच्या मेंदूवर हिंदुजा ऱुग्णालयात आज (रविवारी) दुपारी २ वाजता शस्त्रक्रिया करण्यात आली. दीड तास चाललेली ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. हृतिकला रविवार सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच कोणतीही चिंताजनक बाब नसल्याचे राकेश रोशन यांनी सांगितले आहे. मेंदूतील नसांमध्ये रक्तस्राव झाल्याने ३९वर्षीय हृतिकला सतत डोकेदुखीचा त्रास होत होता.
आपल्या मेंदूवर शस्त्रक्रिया होणार असल्याचे हृतिकने फेसबुकद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2013 1:34 am

Web Title: hrithik roshans brain surgery successfully concluded
Next Stories
1 सलमानचे वांटुर प्रेमही खोटेच!
2 चलती का नाम कॉमेडी..
3 ‘कॅची’ नावे देण्याचा सोस ; नाटक मराठी, नावे इंग्रजी!
Just Now!
X