‘आशिकी २’, ‘हैदर’ आणि ‘एबीसीडी 2’, यांसारख्या चित्रपटातून अभिनेत्री ‘श्रद्धा कपूरने’ अभिनयाबरोबरच आपल्या संगीतानेसुद्धा प्रेक्षकाना भूरळ घातली आहे. श्रद्धा कपूरने आपल्या ‘रॉक ऑन २’ या आगामी चित्रपटात गाणे गाणार असल्याचे स्पष्ट केले.
‘रॉक ऑन’ चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर सामील झाली आहे. ‘फरहान अख्तर’, ‘अर्जुन रामपाल’, ‘प्राची देसाई’ आणि ‘पुरब कोहली’ हे पुन्हा एकदा रॉक ऑनच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहेत.
ट्विटरवरील चाहत्यांच्या संभाषणा दरम्यान श्रद्धा कपूरला रॉक ऑन २ या चित्रपटात गाण गाणार का ? असे विचारले असता श्रद्धाने, होय ! ‘रॉक ऑन २’ या चित्रपटात मी गाणार असल्याचे सांगितले.
‘रॉक ऑन २’ हा चित्रपट ‘शुजात सौदागर’ यांनी दिग्दर्शित केला आहे.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
Amitabh Bachchan stopped talking to Jaya Bachchan
दोन दिवस जया बच्चन व मुलांशी बोलले नव्हते अमिताभ बच्चन, ‘त्या’ चित्रपटाच्या सेटवर असं काय घडलं होतं? जाणून घ्या
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट