News Flash

मिस्टर बीनचे इंडियन व्हर्जन पाहिलेत का?

व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल.

विनोदी शैली आणि चौकटीबाहेरील अभिनयाने अनेकांची मने जिंकणारे हॉलिवूड अभिनेते म्हणजे रोवन अ‍ॅटकिंसन. अनेकांना रोवन अ‍ॅटकिंसन हे अभिनेते नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न पडला आहे. रोवन अ‍ॅटकिंसन य़ांनी ‘मिस्टर बीन’ ही भूमिका साकारली आहे. त्यांनी अभिनयाच्या जोरावर अनेकांच्या मनात घर केले आहे. आज मिस्टर बीन हे पात्र संपूर्ण जगात लोकप्रिय आहे. लहानांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सर्वांचा त्यांच्या चाहत्यांमध्ये समावेश आहे. याच मिस्टर बीनची नक्कल करणारे एक इंडियन मीस्टर बीन व्हर्जन समोर आले आहे.

सध्या या इंडियन मीस्टर बीनने टिक-टॉकवर धुमाकूळ घातला आहे. त्याचे व्हिडीओ तुम्ही पाहिलेत का? चला पाहूया त्याचे व्हिडीओ…

@jatinthanvi3

love to dance with teddy @mrbean ##jrmrbean ##dancewithme ##lovebean ##foryou ##mrbean ##fyp ##indiantiktok ##tiktoktrending ##dance ##with ##trend

Toosie Slide – Drake

@jatinthanvi3

let’s dance @mrbean ##jrmrbean ##teddy ##foryou ##indiantiktok ##dance ##lovebean

original sound – mrbean

आपण बऱ्याचदा मिस्टर बीनकडे छोटा टेडी असल्याचे पाहिले आहे. अगदी तसाच टेडी या छोट्या इंडियन मिस्टर बिनकडेही आहे.

@jatinthanvi3

gun shoot @mrbean ##teddy ##myvoice ##duet ##foryoupage ##indiantiktok ##jrmrbean ##mrbean ##foryou ##lovebean ##fyp

original sound – jatinthanvi3

सध्या टिक-टॉकवर धुमाकूळ घालणाऱ्या या इंडियन व्हर्जन मिस्टर बीनचे नाव जतून थानवी आहे. त्याने मिस्टर बीनची नक्कल करणारे अनेक टिक-टॉक व्हिडीओ बनवले आहेत. ते पाहून तुम्हाला देखील हसू अनावर होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2020 6:31 pm

Web Title: indian version of mr bean tiktok star jatun thanvi videos viral on internet avb 95
Next Stories
1 ‘मैने प्यार किया’ फेम भाग्यश्रीचा कमबॅक; ‘या’ सुपरस्टार अभिनेत्यासोबत करणार काम
2 आजारी असलेल्या आईला भेटण्यासाठी असा केला अभिनेत्याने मुंबई ते गुजरात प्रवास
3 ओठांवरुन ट्रोल करणाऱ्यांना अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडचे उत्तर
Just Now!
X