News Flash

जॅकलिन फर्नांडिसने शेअर केला हॉट फोटो, पण केली ही चूक

हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. नुकताच जॅकलिनने एक फोटो शेअर केला आहे आणि हा फोटो सध्या चर्चेत आहे. पण हा फोटो शेअर करत जॅकलिनने एक चूक केली आहे.

जॅकलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हॉट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा आउटफिट परिधान केला आहे. पण फोटो निट पाहिल्यावर जॅकलिनचा ड्रेस थोडा फाटला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे चुकून जॅकलिनने हा फोटो शेअर केला असावा असे म्हटले जात आहे.

या फोटोमध्ये जॅकलिन अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

आणखी वाचा: जॅकलिनच्या हॉट फोटोवर शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया, म्हणाली…

जॅकलिन लवकरच ‘किक २’, ‘बच्चन पांडे’ आणि ‘भूत पोलीस’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. लॉकडाउनच्या काळात ती अभिनेता सलमान खानसोबत त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर वेळ घालवत होती. त्यावेळी तिचे आणि सलमानचे गाणे प्रदर्शित झाले होते. त्यावेळी तिने अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 4:14 pm

Web Title: jacqueline fernandez shares photos of wearing worn dress avb 95
Next Stories
1 “भारत झिंदाबाद”; भारताच्या ऐतिहासिक विजयावर रितेशने व्यक्त केला आनंद
2 प्रभासच्या चित्रपटांचे बजेट ऐकून व्हाल थक्क, बॉलिवूड कलाकारांनाही टाकले मागे
3 गणपती बाप्पा मोरया! सेटवर सुमीत राघवनने साजरा केला ‘टीम इंडिया’चा विजय
Just Now!
X