बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडीओज नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. सध्या तिच्या एक्स बॉयफ्रेंडबरोबरचे फोटो इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहेत.

 

lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?
Loksatta chavdi happening in Maharashtra politics news on Maharashtra political crisis
चावडी: नाना अन् तात्याचे पारावर उपोषण!
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप
View this post on Instagram

 

Still fighting jet lag tbh….

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

जान्हवीच्या एक्स बॉयफ्रेंडचे नाव अक्षत रंजन असे आहे. गेल्या वर्षी काही अंतर्गत मतभेदांमुळे दोघांचे ब्रेकअप झाले होते. परंतु सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या नव्या फोटोंमुळे त्यांच्यात पॅचअप झाल्याच्या चर्चा आहेत.

हे फोटो जान्हवीनेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. लोणावळा येथील एका ढाब्यावर जेवताना काढलेले हे फोटो तिने इन्स्टा स्टोरी म्हणून ठेवले होते. काही वेळातच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आतापर्यंत शेकडो नेटकऱ्यांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.