News Flash

केआरकेच्या टिक-टॉक व्हिडीओवर भन्नाट मीम्स व्हायरल…

हे मीम्स वाचून तुम्हालाही हसू येईल

बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता म्हणून ओळखला जाणारा कमाल खान सध्या सोशल मीडियावर सतत सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर कमाल खानच्या टिक-टॉक व्हिडीओच्या चर्चेचा रंगल्या आहेत. नेटकऱ्यांनी त्याला या व्हिडीओमुळे ट्रोल केले आहे.

कमाल खानने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तो गायक सोनू निगमचे गाणे गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने “क्या मैं कूल लग रहा हूं. हां बिल्कुल” असे कॅप्शन दिले आहे. आता त्याच्या या व्हिडीओवर भन्नाट मीम्स व्हायरल झाले आहेत.

एका नेटकऱ्याने ही काय डोके दु:खी आहे असे म्हटले आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने मूड खराब केला असे म्हणत ट्विट केले आहे.

कमाल खान त्याच्या बिनधास्त अंदाजामुळे विशेष ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी त्याने बॉलिवूडचा दबंग खान सलमानवर निशाणा साधला होता. ‘दबंग ३’ हा चित्रपट सुपरफ्लॉप होणार असल्याची त्याने भविष्यवाणी केली होती. एकंदरतीत कमालची ही भविष्यवाणी खरी देखील ठरली. आता त्याच्या टिक-टॉक व्हिडीओच्या चर्चा रंगल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 6:50 pm

Web Title: kamaal r khan made tiktok video fans reaction on it avb 95
Next Stories
1 Sooryavanshi: ‘रोहित शेट्टी तुला लाज वाटली पाहिजे’, कतरिना कैफचे चाहते संतापले
2 Samantar Trailer : स्वप्नीलच्या दुहेरी भूमिकेने वाढवली उत्कंठा
3 Video : मोदींसारखीच रजनीकांतही करणार बेअर ग्रिल्ससोबत जंगल सफारी
Just Now!
X