21 October 2020

News Flash

कंगनाचा पालिकेवर पुन्हा आरोप

आपल्याला केवळ २४ तासांची मुदत दिल्याचे सांगत कंगनाने पालिकेवर पक्षपाती असल्याचा आरोप

(संग्रहित छायाचित्र)

बंगल्यातील बेकायदा बांधकामाबाबत पालिकेने केलेले आरोप अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा  उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करत फेटाळले. एवढेच नव्हे, तर आपल्या बंगल्याशेजारी असलेल्या डिझायनर मनीष मल्होत्राच्या बंगल्यातील बेकायदा बांधकामाबाबत नोटीस बजावताना पालिकेने त्याला उत्तर दाखल करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली, तर आपल्याला केवळ २४ तासांची मुदत दिल्याचे सांगत कंगनाने पालिकेवर पक्षपाती असल्याचा आरोप केला.

कंगनाने सुधारित याचिका करत पालिकेला दोन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचे आदेश देण्याची मागणी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 12:41 am

Web Title: kangana again accuses the bmc abn 97
Next Stories
1 ‘द डिसायपल’ला टोरंटोत ‘अ‍ॅम्प्लिफाय व्हॉईसेस’ पुरस्कार
2 “….तर ट्विटर कायमचं सोडून देईन,” कंगनाचं जाहीर आव्हान
3 सुशांतसिंह मृत्यूप्रकरण: ड्रग चॅट्समधून बॉलिवूडच्या पाच टॉप कलाकारांची नावं उघड?
Just Now!
X