News Flash

..म्हणून आजवर करिश्मासोबत केलं नाही काम- करीना कपूर खान

करिश्मासोबत आजपर्यंत काम का नाही केलं यामागचं कारण करीनाने सांगितलं आहे.

करीना आणि करिश्मा

बॉलिवूडची ‘बेबो’ अर्थात अभिनेत्री करीना कपूर हिने अनेक कलाकारांसोबत काम केलंय. मात्र बहीण करिश्मासोबत तिने आजवर काम केलं नाही. प्रेक्षकांनाही या दोघींना एकत्र पडद्यावर पाहणं नक्कीच आवडेल. करिश्मासोबत आजपर्यंत काम का नाही केलं यामागचं कारण करीनाने सांगितलं आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करीना म्हणाली, “आम्हा दोघींना एकत्र काम करायची खूप इच्छा आहे. मात्र आम्हाला साजेशी अशी स्क्रिप्ट कधीच मिळाली नाही. त्यामुळे आम्ही एकत्र काम करू शकलो नाही. एखाद्याने जर उत्तम कथा लिहिली तर आम्ही दोघी नक्कीच एकत्र काम करण्याचा विचार करू.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 1:13 pm

Web Title: kareena kapoor khan reveals why she and karisma kapoor have not worked together in a film ssv 92
Next Stories
1 ‘सावत्र आई’ होण्याच्या टॅगवर करीनानं सोडलं मौन, म्हणाली…
2 पायल रोहतगीच्या वडिलांचे येस बँकेत अडकले कोट्यवधी रुपये; मागितली पंतप्रधानांकडे मदत
3 सोशल मीडियामुळे शिक्षिकेला मिळाली मुख्य नायिकेची संधी
Just Now!
X