News Flash

‘सावत्र आई’ होण्याच्या टॅगवर करीनानं सोडलं मौन, म्हणाली…

एका मुलाखतीमध्ये तिने हा खुलासा केला आहे.

बॉलिवूडमध्ये आपल्या बिनधास्त वक्तव्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे करीना कपूर खान. करीनाने बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानशी लग्न केल्यानंतर तिला ‘सावत्र आई’ असे अनेकांनी म्हणत सोशल मीडियावर ट्रोल केले होते. तिने यावर बोलणे टाळले होते. पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये तिने यावर वक्तव्य केले आहे.

जे लोक ‘सावत्र आई’ या शब्दाचा अर्थ नेहमी नकारात्मक दृष्टीने घेतात त्यांच्यासाठी माझा एक सल्ला आहे. या शब्दाचा सकारात्मक पद्धतीने देखील वापर केला जाऊ शकतो. सावत्र आई आणि सावत्र मुलगी यांच्यामध्ये चांगले मैत्रीचे नाते देखील असू शकते असे करीना म्हणाली.

 

View this post on Instagram

 

Repost by @reposta.app_ ——— “Seriously, what is going on?” asks Kareena Kapoor Khan, incredulous. We’re talking about the ‘airport look’ phenomenon in the backseat of her car, where, dressed in track pants and a loose T-shirt, she seems utterly confounded by the concept. “Honestly, I don’t care how I’m looking. If you want to take my photograph, take it, but I’m not in Chanel or Balmain or Balenciaga, I’m sorry. And the airport is not a runway. I just need to be comfortable. And it looks really silly, no, overdressed and all.” Meet @kareenakapoorkhan, the cover star for our anniversary issue. We’ve just turned 11(happy birthday to us!) but the actor is celebrating two decades in the industry. Check out her stealthy entrance on Instagram and stay tuned to @bazaarindia for more. • • Shirt: Tod’s (@tods) All jewellery: Malabar Gold and Diamonds (@malabargoldanddiamonds) • • Editor: Nonita Kalra (@nonitakalra) Creative Director: Yurreipem Arthur (@yurreipem) Fashion Director: Edward Lalrempuia (@edwardlalrempuia) Photographs by #TarunVishwa Makeup: Pompy Hans (@makeupbypompy) Hair: Yianni Tsapatori (@yiannitsapatori) at Faze Management (@fazemanagement) Videography: Tsundue Phunkang (@kettlelove) Consulting editor, digital: Ravneet Kaur Sethi (@ravneetkaurr) Fashion Assistant: Shruti Joshi (@shrutijoshi21) Fashion Intern: Yashna Jain (@kouchpotateaux) Production: P Productions (@p.productions_) Text by Esha Mahajan (@esha.mahajan) Actor’s PR agency: HYPE (@hypenq_pr) Managed by: @nainas89 @poonamdamania @versis_entertainment

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

आणखी वाचा : सैफ आधी ‘या’ खानवर फिदा होती करीना

त्यानंतर तिला लग्नानंतर, सावत्र आई झाल्यावर लोकांकडून कशा प्रकारची वागणूक मिळाली असा प्रश्न विचारण्यात आला. ‘मी माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगते. जर तुम्ही मला सावत्र आई म्हणत असाल तर तो शब्द योग्य पद्धतीने वापरला गेला पाहिजे. कारण या शब्दाशी नकारात्मकता जोडलेली आहे’ असे करीना पुढे म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 12:51 pm

Web Title: kareena kapoor speak on being stepmother avb 95
Next Stories
1 पायल रोहतगीच्या वडिलांचे येस बँकेत अडकले कोट्यवधी रुपये; मागितली पंतप्रधानांकडे मदत
2 सोशल मीडियामुळे शिक्षिकेला मिळाली मुख्य नायिकेची संधी
3 ‘बागी 3’ची ‘तान्हाजी’वर मात; पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस