News Flash

दीपिकाच्या विनंतीवर कार्तिक म्हणाला…

दीपिका पदूकोण बॉलिवूडमधील आघाडिची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे चँलेंज सुरु असतात. अलिकडेच ‘बाला चँलेंज’ने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता ‘धिमे धिमे’ हे नवे चँलेंज चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याने हे नवे आव्हान बॉलिवूड कलाकारांना दिले आहे.

कार्तिकने दिलेले हे आव्हान इतर बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच अभिनेत्री दीपिका पदूकोण हिने देखील स्विकारले. परंतु हे आव्हान पूर्ण करण्यासाठी तिने कार्तिकचीच मदत मागितली आहे. दीपिका पदूकोण हिने अभिनेता कार्तिक आर्यनला ‘धिमे धिमे’ या गाण्याच्या डान्स स्टेप्स शिकवण्याची विनंती केली आहे.

दीपिकाने केलेली विनंती

 

कार्तिकने दिलेली प्रतिक्रिया

“कार्तिक मला धिमे धिमेच्या स्टेप्स शिकव, मला देखील धिमे धिमे चँलेंजमध्ये भाग घ्यायचा आहे.” अशा शब्दात तिने कार्तिकला विनंती केली. यावर कार्तिकने देखील “हो मी शिकवेन, मला खात्री आहे तु लवकर शिकशील” असे म्हणत तिच्या विनंतीचा स्विकार केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2019 4:42 pm

Web Title: kartik aaryan agrees to teach deepika padukone the dheeme dheeme step mppg 94
Next Stories
1 चित्रपटात वापरण्यात येणाऱ्या कपड्यांचे नंतर काय होते? जाणून घ्या
2 प्रेक्षकांना खळखळून हसवायला येतोय ‘गोलमाल-५’
3 दीपिकाची सवत कोण? अर्जुन कपूरने केला खुलासा
Just Now!
X