News Flash

Video : एकटक पाहणाऱ्या कार्तिक आर्यनमुळे तरुणी वैतागली, अन्..

या व्हिडीओमध्ये कार्तिक काळ्या रंगाचा चष्मा लावून एका मुलीकडे पाहात आहे.

Video : एकटक पाहणाऱ्या कार्तिक आर्यनमुळे तरुणी वैतागली, अन्..

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतो. तो आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच कुठली ना कुठली पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. यावेळी त्याने एक टिक-टॉक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. नेटकरी त्याच्या या मजेशीर व्हिडीओचा अनंद घेत आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर एक लाखांपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे.

काय आहे व्हिडीओत?

या व्हिडीओमध्ये कार्तिक काळ्या रंगाचा चष्मा लावून एका मुलीकडे पाहात आहे. बराच वेळ एकटक लावून पाहाणाऱ्या कार्तिकवर ती मुलगी रागावते. व त्याला मारायला जाते. तेवढ्यात तेथे एक मुलगा येतो व कार्तिक अंध असल्याचे तिला सांगतो. असा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

#KarTikTokAaryan #PatiPatniAurWoh #DheemeDheeme #DheemeDheemeChallenge

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

याआधी कार्तिक ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटामुळे चर्चेत होता. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर जोरदार कमाई केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2019 2:44 pm

Web Title: kartik aaryan staring girl on road video viral on internet mppg 94
Next Stories
1 पाहा सुव्रत- सखीचं काय आहे नवं कपल गोल
2 स्मिता पाटील यांच्यासाठी त्यांनी सोडले होते घर, जाणून घ्या कहाणी
3 ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस’मध्ये WWE सुपरस्टार जॉन सीनाची एंट्री
Just Now!
X