News Flash

कतरिनाच्या बहिणीला पाहिलेत का? फोटो होतोय व्हायरल

ती दिसायला अतिशय सुंदर आहे

अत्यंत कमी वेळात आपल्या अभिनयाने अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. तिने बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये स्वत:च्या स्थान मिळवले आहे. कतरिनाने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. फॅशनसेन्स, उत्तम अभिनयशैली आणि चेहऱ्यावरील गोड हास्यामुळे तिने अनेकांच्या मनात घर केले आहे. तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. नुकताच कतरिनाच्या बहिणीने शेअर केलेला फोटो चर्चेत आहे.

कतरिनाची बहिणी इसाबेलन तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो कतरिनाने काढला आहे. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. इसाबेल या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

…and it’s posing time for big sis @katrinakaif

A post shared by Isabelle Kaif (@isakaif) on

हा फोटो शेअर करत इसाबेलने छान असे कॅप्शन दिले आहे. ‘…आणि मोठ्या बहिणीसाठी पोज देण्याची वेळ आहे’ असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. तसेच तिने कतरिनाला टॅग केले आहे.

 

View this post on Instagram

 

We’re not sure what it is either …. we ll let u know when we do #happyworldsiblingday @isakaif

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

तसेच कतरिना देखील इसाबेलसोबत फोटो शेअर करत असते. सध्या कतरिना घरात बहिणीसोबत वेळ घालवताना दिसत आहे. ती वेगवेगळे पदार्थ बनवत असल्याचे दिसत आहे. तसेच ती योग आणि वर्कआऊटचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना देखील दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 5:27 pm

Web Title: katrina kaif clicks photo of sister isabella gone viral avb 95
Next Stories
1 आलियाच्या आयुष्यात आली सेल्फी क्वीन मैत्रीण; फोटो होतोय व्हायरल…
2 झी टीव्हीवरील मालिकांचे नवे एपिसोड होणार प्रदर्शित
3 “आता हे दृश्य सहन होत नाही”; रिकामी सिनेमागृह पाहून धर्मेंद्र झाले भावूक
Just Now!
X