News Flash

Video : ‘केबीसी’मध्ये एक कोटी जिंकणारा पहिला करोडपती

११व्या पर्वात कोट्यधीश होणारा पहिला व्यक्ती

‘कौन बनेगा करोडपती’ पर्व ११ला त्यांचा पहिला करोडपती मिळाला आहे. या व्यक्तिचे नाव सनोज राज असे आहे. बिहारमधील अतिशय दुर्गम भागातून आलेल्या सनोजने एक कोटी रुपये जिंकले आहेत. एक कोटी जिंकल्यानंतर त्याने नशीब आजमावण्यासाठी सात कोटी रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे ठरवले होते. परंतु प्रश्नाचे ठाम उत्तर माहिती नसल्यामुळे सनोजने गेम सोडण्याचा निर्णय घेतला आणि सनोज ११व्या पर्वातील एक कोटी रुपये जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 11:22 am

Web Title: kaun banega crorepati first crorepati winner sanoj raj avb 95
Next Stories
1 प्रियांका आधी निक जोनास करत होता ‘या’ अभिनेत्रींना डेट
2 रस्त्यांवरील ‘या छुप्या दहशतवाद्यांपासून सावधान’, मराठी कलाकारांचा संताप
3 कुख्यात डाकू, संजय दत्त आणि अपहरण…असा घडला होता थरार
Just Now!
X