News Flash

बबिता ताडे सांगतायेत केबीसी आणि अमिताभ बच्चन यांच्या सोबतचा अनुभव

अमिताभ बच्चन यांना पाहून बबिता यांचा आत्मविश्वास वाढला

शाळेत खिचडी शिजवून आपला उदर्निवाह करणाऱ्या अमरावतीच्या बबिता ताडे ‘कौन बनेगा करोडपती (केबीसी)’ या लोकप्रिय शोच्या दुसऱ्या करोडपती झाल्या आहेत. अवघ्या १५०० रूपयांवर घर चालवणाऱ्या आणि आता कोट्याधीश झालेल्या बबिता यांच्यामुळे अनेक मध्यमवर्गीय महिलांना प्रेरणा मिळाली आहे. पंधराशे रुपये ते एक कोटी हा बबिता यांचा प्रवास खडतर होता. केबीसीमध्ये हॉटसीटवर बसल्यावर बबिता यांच्यावर दडपण आले होते. पण अमिताभ बच्चन यांना पाहून बबिता यांचा आत्मविश्वास वाढला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 2:02 pm

Web Title: kbc second crorepati talks about her experience on set avb 95
Next Stories
1 Video : दूर्गा पूजेसाठी खासदार नुसरत जहॉं- मिमी चक्रवर्ती यांचा स्पेशल डान्स
2 शिवानी सुर्वेच्या ‘ट्रिपल सीट’चा भन्नाट टीजर प्रदर्शित
3 ‘गोरे रंग पे ना इतना…’ अती गोरी असल्याने झरिनला सिनेमातून डच्चू