06 July 2020

News Flash

‘खुबसूरत’, ‘राजा नटवरलाल’ पाकिस्तानमध्ये होणार प्रदर्शित

आगामी 'खुबसूरत' आणि 'राजा नटवरलाल' चित्रपटांमध्ये पाकिस्तानात प्रसिद्ध असलेले फवाद अफझल आणि हुमैमा मलिक हे चेहरे दिसणार आहेत.

| August 22, 2014 12:08 pm

पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध असलेले कलाकार आता बॉलीवूडमध्ये येऊ लागले आहेत. आगामी ‘खुबसूरत’ आणि ‘राजा नटवरलाल’ चित्रपटांमध्ये पाकिस्तानात प्रसिद्ध असलेले फवाद अफझल आणि हुमैमा मलिक हे चेहरे दिसणार आहेत. ‘खुबसूरत’मध्ये फवाद अफझल तर ‘राजा नटवरलाल’मध्ये हुमैमा मलिक यांच्या भूमिका असून यांची पाकिस्तानमधील प्रसिद्धी पाहता हे दोन्ही चित्रपट तेथेही प्रदर्शित करण्याचा निर्णय यूटीव्ही मोशन पिक्चर्स आणि डिस्नीने घेतला आहे.
फवाद अफझल आणि हुमैमा मलिक हे दोघेही बॉ़लीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ‘खुबसूरत’ १९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार असून ‘राजा नटवरलाल’ २९ ऑगस्टला प्रदर्शित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2014 12:08 pm

Web Title: khoobsurat raja natwarlal to release in pakistan
टॅग Bollywood,Pakistan
Next Stories
1 पाहाः खुबसूरतमधील ‘अभी तो पार्टी शुरु हुइ है’ गाणे
2 ‘राम लखन’चा रिमेक!
3 छोटय़ा पडद्यावर वकिली कथांचे मालिकारूप ‘जयोस्तुते’
Just Now!
X