18 September 2020

News Flash

किशोरी शहाणेची घोडदौड

चित्रपटाच्या जगात दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी काही गोष्टींची अत्यावश्यकता लागते. एक म्हणजे फिटनेस, विविध प्रकारच्या धावपळीतून आपली दमछाक होवू द्यायची नसते आणि दुसरे म्हणजे स्वत:ला सतत

| July 15, 2013 01:57 am

चित्रपटाच्या जगात दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी काही गोष्टींची अत्यावश्यकता लागते. एक म्हणजे फिटनेस, विविध प्रकारच्या धावपळीतून आपली दमछाक होवू द्यायची नसते आणि दुसरे म्हणजे स्वत:ला सतत बिझी ठेवणे, सतत प्रकाशात असलेल्या कलाकाराला नवीन ऑफर मिळतात.
किशोरी शहाणेने ही दोन्ही पत्थ्ये व्यवस्थित पाळली आहेत. ‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’ पासूनची तिची रुपेरी वाटचाल तब्बल पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळाची आहे. पण तरी ती आजच्या पिढीच्या तारकेच्या स्पर्धेत कार्यरत आहे. ‘पोलिसगिरी’मध्ये तिने प्राची देसाईच्या आईची भूमिका साकारलीय. त्यासह मराठी चित्रपट, मराठी आणि हिंदी मालिका, रिअॅलिटी शोज इत्यादीतून तिचे अगदी व्यवस्थित सुरू आहे. तर मग आणखी हवे तरी काय?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2013 1:57 am

Web Title: kishori shahane
Next Stories
1 मीता सावरकर चांगल्या भूमिकेच्या प्रतिक्षेत
2 करिना दिसणार मेकअपविना?
3 आरती छाबरिया झलक दिखला जा मधून बाहेर
Just Now!
X