सध्या छोट्या पडद्यावर ऐतिहासिक व पौराणिक मालिकांचा ट्रेण्ड सुरु असल्याचं दिसून येत आहे. यात ‘जय मल्हार’, ‘श्री गणेशा’, ‘बाळूमामा’ अशा गाजलेल्या मालिकांसोबतच ‘दख्खनचा राजा जोतिबा’ ही नवी मालिकादेखील प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. विशेष म्हणजे कोणतीही पौराणिक किंवा ऐतिहासिक मालिका सादर करत असताना त्यातील कलाकारांची योग्य निवड करणं अत्यंत गरजेचं असते. त्यामुळेच ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेतील कलाकारांची निवड झाली हे महेश कोठारे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सध्या छोट्या पडद्यावर अनेक पौराणिक मालिका गाजत आहेत. मात्र, पौराणिक मालिकांमधील भूमिका साकारणं हे जबाबदारीचं काम असतं. त्यामुळे त्यातील कलाकारांची अत्यंत काळजीपूर्वक निवड करावी लागते असंही महेश कोठारे यांनी सांगितलं.

Ruturaj Gaikwad's second century in IPL
IPL 2024 : ऋतुराज गायकवाडने झळकावले ऐतिहासिक शतक, CSK साठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
Yuzvendra Chahal Becomes First Bowler To Complete 200 Wickets in IPL
IPL 2024: युझवेंद्र चहलने रचला इतिहास, आयपीएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा पहिला गोलंदाज
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न